अहेरी विधानसभेचे माविआ गट
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास विरगोनवार यांच्या हस्ते कार्यकर्त्यांनां पक्षाच्या दुपट्टा टाकून सत्कार करण्यात आले
अहेरी तालुक्यातील वट्रा खुर्द गावात
आज दिनांक ४/१०/०२४ रोजी मविआ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आदरणीय भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्या कार्यावर प्रणालीवर ठाम पणे विश्वास ठेऊन वट्रा खुर्द येथील विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर पणे पक्ष प्रवेश केले, या वेळी श्रीनिवास विरगोनवार यांनी पक्षाचे दुप्पटे टाकुन खालील युवकांचे स्वागत केले.पक्ष प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी रवि आत्राम,माजी सरपंच वट्रा खुर्द तसेच सागर आत्राम, नागेश पानेम,राकेश जिलेड,अरुण गावडे, तुळशीराम पोरतेट, लक्ष्मण आलम,संजय आत्राम, रमेश आत्राम, अजय आत्राम,चिरंजीव झाडे,विलास सिडाम, वागेश,व्येंकय्या पोरतेट, रंगय्या पोरतेट, भानय्या पोरतेट, भानय्या कोरेत मुकेश पोरतेट, सुधाकर कोरेत,यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश केले या वेळी देवलमरी ग्राम पंचायत सदस्य सालय्या कंबलवार, माजी उपसरपंच सुरेश गुंडावार,टाटाजी गेडाम,आदी मान्यवर उपस्थित होते.
Home Uncategorized अहेरी विधानसभेचे माविआ गटाचे अधिकृत उमेदवार भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्यावर विश्वास ठेऊन...