आलापल्ली येथे क्रीडा संकुल बसस्टॅन्ड जवळ विराजमान सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भाग्यश्री ताई आत्राम, हलगेकर यांनी जनतेला आवाहन केले आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे संसदरत्न (खासदार तथा राष्टीय कार्यकारी अध्यक्षा, सुप्रियाताई सुळे यांनी उद्या दिनांक १२/११/२०२४ला रोज मंगळवार ठीक १०वाजता स्थळ आलापल्ली येथे क्रीडा संकुल बसस्टॉप जवळ आगमन होत आहे, अहेरी विधानसभा मतदान क्षेत्रातील सर्व बंधू आणि भागणींनो व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी या कार्यक्रमात मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांनी जनतेला आवाहन केले आहे.

