विरोधकांचे बिनबुडाचे आरोप,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम 

0
120

अहेरी…

ऋतुजाराज हलगेकर यांच्या वर विविध प्रकारचे जे व्हिडीओ क्लिप. व मोबाईल वरून बोलताना जे व्हिडीओ वॉट्सअप वर फिरत आहे ते विरोधकांचा बिन बुडाचा आरोप असल्याचे ऋतुजा हलगेकर व भाग्यश्री ताई आत्राम यांनी पत्रकारांना बोलताना म्हणाले. मी कोणतेही चुकीचे काम करीत नाही व केले नाही नाहक मला व माझ्या कुटीबियांना बदनाम करण्याकारिता अस्या बदनामी कारक षडयंत्र  व्हिडीओ वॉट्सअप वर वायरल केल्या जात आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा या विधानसभे च्या निवडणुकीत उभे असून जनतेच्या मनात बसलेले आहे,आम्ही सर्वे मध्ये सुद्धा समोर असल्याने विरोधकांच्या जमिनीखालची जागा सरकायला लागली आहे असे पत्रकारांशी बोलले,करीता बिनबुडाच्या आरोपा कळे लक्ष नं देता आपण भाग्यश्री ताई आत्राम यांना आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवा अशी विनंती जनतेशी केली आहे.

Previous articleप्रगति धान खरीद केंद्र का उद्घाटन – किसानों में संतोष का माहौल
Next articleक्रांतिसूर्य बिरसा मुंडा आणि गुरुनानक जयंती उत्साहात साजरी