चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपणा तालुक्यातील हरदोणा फाट्याजवळ 16 नोव्हेंबर रोज शनिवारला सायंकाळी सात वाजता गोंडवाना पार्टीच्या गाडीचा अपघात झाला राजुरा वरून कोरपण्याकडे काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष प्रेमा बोंडे परत येत असताना यांनी त्या अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीत बसवून गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी त्यांचा प्राथमिक उपचार करून त्या अपघातग्रस्तांना चंद्रपूर येथे रवाना केलेत अपघातग्रस्तांचे नाव गंगू शेळमाके यांच्याकरिता प्रेम बोन्डे ठरले देवदूत असे सामाजिक दायित्व करणारा बोन्डे कोरपणा तालुक्यात जातीचं ना पातीचं राजकारण न करता माणुसकीचा धर्म पडणारे अशा या सर्वत्र कौतुक होत आहे.

