69- अहेरी विधानसभा मतदार संघ.. धर्मरावबाबा यांचा १६८१४ मताने दनदणीत विजय….

0
120

*1. आत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी( 54206 ), विजयी उमेदवार*

2. राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष( 37392 ),

3. आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ( 35765 ),

4. हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष(27188 ),

5. रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्ट(2674 )

6. संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र न. सेना( 2993 ),

7. निता पेंटाजी तलांडी- प्रहार जनशक्ती पार्टी( 1214 ),

8. आत्राम दिपक मल्लाजी- अपक्ष(6606 ),

9. कुमरम महेश जयराम- अपक्ष(1112 ),

10. गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष(1339 ),

11. नितीन कविश्वर पदा- अपक्ष( 5648 ),

12. लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष( 3902 ),

13. नोटा-5825.

Previous articleट्रेन वरती हाय व्होल्टेज बाहेर पडला मात्र नुकसान नाही
Next articleमोरगाव अर्जुनी विधानसभेत महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले विजयी…