यशोदाबाई थेर यांचे निधन

0
283

आमगांव : बाम्हणी येथील यशोदाबाई सीताराम थेर (वय – ८१) यांचे रविवारी (ता२४) यांचे दु. १२.३० ला निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता.२५) सकाळी ११.३० वाजता स्थानिक स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्च्यात मुले,नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Previous articleप्रेरणा प्रवर्तन व स्वागत कार्यक्रमाचे आयोजन
Next articleगुरूकुंज मोझरी येथे बाल साहित्य संमेलन