जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
तुमसर तालुक्यातील कर्कापुर येथे आज दिनांक १ डिसेंबरला शासकीय किमान आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रांचे आणि संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सरपंच श्री रविभाऊ डहाळे यांच्या उपस्थितीत पार पडला , यावेळी ग्रा पं उपसरपंच श्री लीलाधर पडोळे , श्री शरदजी आगाशे ग्रा. पं. सदस्य, माजी पोलिस पाटील श्री मकुंदाजी आगाशे, श्री शैलेशजी मिश्रा ,श्री जिवनजी आगाशे,श्री गणेशजी सिंदपुरे , संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील आगाशे व सचिव युगल आगाशे, श्री मधुकरजी कुकडे , श्री अतुल सिंदपुरे , श्री संजय आगाशे, श्री अंबरजी आगाशे, किरण आगाशे, वैभव आगाशे, श्री उमाशंकर पटले, श्री संजय नेवारे, श्री राधेश्याम शेरपुरे श्री विलास आगाशे, श्री रतन डहाळे, श्री हितेश आगाशे, मयूर आगाशे, , श्री प्रमोद आगाशे, श्री सोमेश्वर आगाशे, ऋषभ वहिले, कृष्णा आगाशे आणि शेतकरी बांधव उपस्थित होते , यावेळी उपस्थित महोदयांनी शेतकऱ्यांना शासकिय धान खरेदी केंद्रावरच धान विक्री करण्याचे आवाहन केले.