अडपलीचक येथे इसमाची गडफास घेऊन आत्महत्या

0
139

गडचिरोली / मारोती कोहरे

आज सकाळी साडेसातच्या सुमारास नेताजी ठेमसू दुर्गे या इसमाने आपल्या राहत्या घरी अडपलीचक येथे गडपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सदर इसमाने दोन दिवसा अगोदर आत्महत्या केली असावी असा अंदाज दिसून येतो. सदर घटनेमुळे अडपलीचक या गावात शोकमय वातावरण असून. नेमकी आत्महत्या का केली? हे अजून उघड झाले नाही. त्याच्या मागे चार मुली आहेत. पुढील तपास पीएसआय मनोज जासूद पोलीस स्टेशन आष्टी भाऊराव वनकर प्रमोद दुर्गे अखिल श्रीराम वार हे करत आहेत.

Previous articleबीड ते सातोना मार्गावर टिप्परच्या धडकेत तरुण ठार
Next articleआलापल्ली च्या मामा तलावात बुडून इसमाचा मृत्यू