
मुलचेरा /मारोती कोहरे
9,10,112024रोजी मुलचेरा तालुक्यातील विजयनगर या गावी घेतल्या गेलेल्या केंद्र स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात अडपल्ली चक येथील माध्यमिक मुलं खो खो व मुली खो खो पहिला नंबर तर संस्कृतिक पहिला नंबर प्राथमिक मुलं दुसरा नंबर घेऊन चॅम्पियन शिप पटकवलं. मुलं आणी मुलिनी आपल्या मधील कलागुणांना दाखवून शाळेचा व गावाचा नाव लौकिक केल.आणी या सर्वांचा श्रेय श्री माननीय खंगार सर प्रभारी मुख्यधापाक सर्व शिक्षक वृंद व शाळा वेवस्थापन समितीला दिल. आणि ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक काढली गावकर्यांनी त्यांचं कौतुक केल.


