1

आमगांव – पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक द्वारिका नगर आमगांव निवासी अनिश राठोड यांच्या धर्मपत्नी शिवानीताई अनिश राठोड़ (वय ४९) यांचे दि. २१ डिसें. शनिवारी सायं. ८ वाजता दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
पार्थिवावर आज दि. २२ डिसें. रविवारी दुपारी १ वाजता स्थानीय शिव मोक्षधाम (गोंदिया रोड़) आमगाव (रिसामा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्च्यात पती, एक मुलगी आप्तपरिवार आहे.


