अडपल्ली चक येथे राष्ट्रामता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी 

0
214
1

मारोती कोहरे /मुलचेरा

आज दिनांक ३जानेवारी २०२५रोजी महामाया बुद्ध विहार अडपल्ली चक च्या प्रांगणात महामाया बुद्ध विहाराच्या सर्व महिलांनी मिळून महामाया बुद्ध विहाराच्या अध्यक्ष सौं शालू दीपक उराडे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित केला.

. महिलांनी सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धा जसे,संगीत खुर्ची,गीत गायनाची चिमुकल्या मुलींनी भाषांनातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमात उपस्तिथ मान्यवर श्री कवडुजी चल्लावार त. मु. अध्यक्ष ग्रा. प. अडपल्ली माल, विनोद झाडे बौद्ध समाज अध्यक्ष, तुळशीराम बावणे, आकाश नागोसे, अजय येलमुले,खेमराज चांदेकर,रामचंद्र शेडमाके,राहुल बावणे, शरद कुबडे, माणिकचंद वनकर, गमतीदास अलोणे, सौं गीता निमसरकार, सौं नीलिमा उराडे, सौं शालू उराडे, सौं विद्या चांदेकर आदी मान्यवर उपस्तिथ होते.