प्रेरणा मित्र परिवार सालेकसा महोत्सवात डॉ. ललित कलंत्री यांना गौरव पुरस्कार

0
295
1

आमगांव : प्रेरणा मित्र परिवार सालेकसा महोत्सव २०२४-२०२५ अंतर्गत डॉ. ललित कलंत्री यांची गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांचे उल्लेखनीय कार्य आणि योगदान यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस सालेकसा तालुका अध्यक्ष डॉ. अजय उमाटे यांनी डॉ. कलंत्री यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाने डॉ. कलंत्री यांच्या कार्याची प्रशंसा करत प्रेरणा मित्र परिवाराने स्थानिक स्तरावर आदर्श घालून दिला आहे.

 

Previous articleफार्मसी महाविद्यालयात वार्षिक क्रीडोत्सव संपन्न
Next articleभारतवर्ष का राष्ट्रीय गौरव हैं हिन्दी