गोंदिया जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षण सोडतीने राजकीय वातावरण तापले!

0
331

गोंदिया :  जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठी आगामी निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली असून, राजकीय गोटांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

तालुकानिहाय आरक्षणाची यादी पुढीलप्रमाणे:

1. तिरोडा – सर्वसाधारण

2. गोंदिया – सर्वसाधारण

3. आमगाव – सर्वसाधारण महिला

4. सालेकसा – सर्वसाधारण महिला

5. देवरी – सर्वसाधारण

6.अर्जुनी मोर.- अनुसूचित जाती (महिला)

7. सडक अर्जुनी – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)

8. गोरेगाव – सर्वसाधारण महिला

आरक्षणाच्या या नव्या समीकरणामुळे प्रत्येक तालुक्यात उमेदवारांची चुरस वाढणार असून, राजकीय गोटांमध्ये रणनीती आखण्याचा वेग वाढला आहे.
विशेषतः महिला आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव पदांमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळणार आहे.

 

 

Previous articleभारतवर्ष का राष्ट्रीय गौरव हैं हिन्दी
Next articleवार्षिक स्नेह सम्मेलन 2025: विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव जल्लोषात संपन्न