सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते NSS शिबिराचे उदघाट्न 

0
47

गडचिरोली /प्रतिनिधी

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर संचालित श्री.शंकरराव बेझलवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, अहेरी,जि. गडचिरोली व्दारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना पथक विशेष श्रमसंस्कार शिबिर (२०२४-२०२५ ) इथलचेरू या गावात आयोजित करण्यात आला आहे.Youth for my Bharat a Youth for Digital Literacyया संकल्पनेवर आधारित सदर शिबीर दिनांक : १३ जानेवारी २०२५ ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत चालणार असून या शिबिराचे 14 जानेवारी रोजी तनुश्री ताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना सिनेट सदस्या तनुश्री ताई आत्राम यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी व महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यपक, व गावातील वरिष्ठ पदाधिकारी व गणमान्य व्यक्तींनी हजेरी लावली होती.

Previous articleसी. जे. पटेल महाविद्यालयातील ‘अविष्कार संशोधन’ महोत्सवासाठी दानिश ची निवड
Next articleशेतकऱ्यांच्या न्यायासाठी भारतीय किसान संघाचा ठाम लढा