गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती

0
1397

सामान्य प्रशासन विभागाचा आदेश जारी

गोंदिया १८ जानेवारी : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मा. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

राज्य शासनाच्या आज जारी आदेशानुसार, जिल्ह्याच्या विकास योजनांना गती देणे आणि स्थानिक प्रशासकीय प्रश्न सोडविण्यासाठी बाबासाहेब पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

Previous articleआमगांव रेल्वे स्टेशन की समस्याओं का जल्द समाधान हो – रितेश अग्रवाल
Next articleपदोन्नती साठी लिटरल डिग्रीचा वापर? त्या अधिकाऱ्याची होणार पोलखोल