गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी

0
447
1

गोंदिया : दि. गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि.,गोंदियाने आपल्या आस्थापनेतील रिक्त पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविले आहेत. द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपीक आणि शिपाई या पदांसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

भरती प्रक्रियेची महत्त्वाची माहिती:

रिक्त पदांची संख्या: बँकेच्या संकेतस्थळावर तपशील.

वेतनश्रेणी : नियमानुसार.

शैक्षणिक अर्हता आणि अनुभव: संबंधित पदांसाठी आवश्यक किमान पात्रता संकेतस्थळावर उपलब्ध.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जानेवारी २०२५, सायंकाळी ५ वाजेपर्यंत.

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन माध्यमातून किंवा विहित नमुन्यात.

परीक्षेची तारीख आणि कॉल लेटर: अर्जदारांना संकेतस्थळावरून माहिती मिळेल.

भरती प्रक्रियेतील पदांची संख्या, अटी व नियम बँकेच्या व्यवस्थापनाच्या अधिकारात राहतील.

अधिकृत संकेतस्थळे:
gondiadccb.co.in आणि gondiadccb.in

संपर्क:
मुख्यालय: गायत्री मंदिर जवळ, तिरोडा रोड, गोंदिया
फोन: ८७६७८०१९१४
ईमेल: gnddcc@rediffmail.com

मुख्य कार्यकारी अधिकारी
दि. गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि., गोंदिया