गडचिरोली /प्रतिनिधी
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि विकसित भारताचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देणारा ठरेल अशी प्रतिक्रिया माध्यमांना तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम सिनेट सदस्या गोंडवांना विद्यापीठ गडचिरोली यांनी दिली आहे.

