जयंतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहेरीतील उपजिल्हा रुग्णालयात केले फळांचे वाटप..

0
80

अहेरी..महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट तथा इस्लामपूर विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार विधान सभेचा ज्वलंत आवाज मा. जयंतराव पाटील साहेब यांच्या 64 व्या जन्मदीनाचे औचित्य साधतं आज अहेरीतील उपजिल्हा रुग्णालयात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी केली रुग्णाची पाहणी करत त्यांच्या आरोग्याची विचारणा करण्यात आली सोबतच फळांचे देखील वाटप करण्यात आली यावेळी शाहीन हकीम नागपूर विभागीय अध्यक्षा शरद पवार गट, ज्ञानकुमारी कौशिजीं माजी जि

प. सदस्या, मायाताई सुनतकर, दुर्गे ताई,समजसेवक बब्बू भैया हकीम,तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोणवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटरे,रहमान शेख, बाबू ,नामदेव पेंदाम ,रमेश कस्तुरवार, संदीप रेड्डी ,अफसर खान, अनुराग बेझलवार,संतोष येमुलवार,सुमित मोतकुरवार, मोनू पारेलीवार, तसेच मोठ्या संख्येने रा. का. पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleदेशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना,व्हॉईस ऑफ मीडिया अहेरी तालुका नवीन कार्यकारिणी गठित..
Next articleगौमातेचा गौरव आणि गोसेवेचे व्रत घ्यावे – मा. खा. अशोक नेते