अहेरी येथील रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रुग्णांना फळ वाटप

0
60

आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार )गटाच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले . यावेळेस प्रामुख्याने गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम,सारिका गडपल्लीवार तालुका महिला अध्यक्ष,शैलेश पटवर्धन नगरपंचायत उपाध्यक्ष,ज्योती सिडाम नगरसेविका,नौसार शेख नगरसेविका,सुरेंद्र अलोने सामाजिक कार्यकर्ते, लक्ष्मी कुडकावार, शशिकला काटमवार, जरीना शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमहात्मा गांधी चौक पर ढोल-ताशों के साथ मनाई गई छत्रपति शिवाजी महाराज जयंती
Next articleआदर्श सार्वजनिक वाचनालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी