जीडीपीएल चा अंतिम सामना: गडचिरोली हरीकेन्स ने गडचिरोली वॉरियर्स पोलीस संघावर नव विकेटनी विजय मिळवला

0
112

गडचिरोली/अमोल कोलपा कवार

गडचिरोलीतील एमआयडीसी मैदानावर आज 19 मार्च रोजी जीडीपीएल चा अंतिम सामना खेळवला गेला.गडचिरोली हरिकेन्स आणि गडचिरोली वॉरियर्स पोलिस संघ यांच्यातील थरारक अंतिम सामना सायंकाळी ४.०० ते ७.०० वाजेपर्यंत रंगला. दोन्ही संघमध्ये प्रतिष्ठेच्या विजेतेपदासाठी जोरदार लढत झाली. अंतिम लढतीत गडचिरोली हरीकेन्स ने गडचिरोली वॉरियर्स पोलीस संघावर नव विकेटनी विजय मिळवला. अंतिम सामना आज दिनांक 19 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास संपन्न झाला. गडचिरोली हरीकेन्स च्या या दमदार विजयाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Previous articleमराठी पत्रकार परिषद की बैठक में इसुलाल भालेकर हुए सम्मानित
Next articleगोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ