ईव्हिएम हटाव बॉलेट पेपर लाओ यासाठी मोर्चा काढून दिले निवेदन.

0
135
1

प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले

गडचिरोली – EVM हटाव बॉलेट पेपर लाओ यासाठी भारत मुक्ती मोर्चा व आरपिआय राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांच्या मार्फतीने बामसेफचे जि ।ल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर व आरपिआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला व मागण्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांचे मार्फतीने राष्ट्रपती यांना देण्यात आले.सर्व जाती समुहाची जात निहाय जनगणना करावे आदिवासी वरील अन्याय दुर करावे महाबोधी महाविहार मुक्त करावे सरन्यायाधिस भुषण गवई यांच्यावर करणाऱ्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून दोषीवर कारवाई करावी मॉब किंचींगच्या नावावर मुस्लिमांवरील अन्याय दूर करावे. भारतातील ६३० जिल्हयात जनआक्रोस मोर्चा काढण्यात आला.मोर्चात व निवेदन देतांना दशरथ साखरे , सभापती तुळसिराम सहारे , मारोती भैसारे प्रमोद राऊत डोमाजी गेडाम रोशन उके जिवन मेश्राम लवकुंश भैसारे प्रेमदास रामटेके मोरेश्वर निमगडे शिद्धार्थ भानारकर हरिचंद्र कन्नाके वर्षा कन्नाके सुनंदा बांबोळकर संघमित्रा राजवाडे लता भैसारे निशाताई बोदेले नामदेव दुधे किशोर मेश्राम हेमंत बारसागडे दामोदर शेन्डे.नरेंद्र शेन्डे नाजुक भैसारे धनराज पाझारे अनुराग रामटेके केशव गणविर हरिदास शेंन्डे चरण बारसागडे खेमचंद इंदुरकर देवनाथ नैताम शामराव हलामी कलिराम हलामी श्रावण मेश्राम शिध्दार्थ शेंन्डे प्रेमलता कान्हेकर अमिता भैसारे निखिता गेडाम रिना मेश्राम वनिता मेश्राम मंगला बाबनवाडे कांन्ता भडके निलिमा दुधे रोजा घागरगुंडे विभा खेवले हेमलता गोवर्धन आदि सहीत बामसेफ आरपिआयचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.