1



तुमसर : न्यूजप्रभात मीडियाचे प्रधान संपादक सुनील तुरकर यांच्या आजीबाई श्रीमती सुगरताबाई महादेव पटले (रा. येरली, ता. तुमसर) यांचे दि. २ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने आकस्मिक निधन झाले.
श्रीमती सुगरताबाई पटले यांच्या पार्थिवावर आज, दि. ३ नोव्हेंबर, सोमवार रोजी दुपारी ११ वाजता येरली येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.






