खासदार श्री प्रफुल पटेल दोन दिवसीय भंडारा – गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0
91
1

गोंदिया :  खासदार  प्रफुल पटेल दोन दिवसीय भंडारा – गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ शनिवारला सायंकाळी ०७. ०० वाजता व्ही. के. हाटेल, भंडारा येथे पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी भेट व चर्चा करतील. दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ला सकाळी १०.०० ते १.०० वाजता पर्यंत निवास स्थान, रामनगर, गोंदिया येथे पदाधिकारी व कार्यकर्ता भेटी करिता उपस्थित राहतील.

खासदार  प्रफुल पटेल यांच्या सोबत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी राहणार असून पक्ष पदाधिकरी वकार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केले आहे.